Compartir
Be a Network Marketing Millionaire
Deepak Bajaj
(Autor)
·
Manjul Publishing House Pvt. Ltd.
· Tapa Blanda
Be a Network Marketing Millionaire - Bajaj, Deepak
Sin Stock
Te enviaremos un correo cuando el libro vuelva a estar disponible
Reseña del libro "Be a Network Marketing Millionaire"
उत्पादन किंवा उत्पन्नाची योजना कुठलीही असली तरी नेटवर्क मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. या मार्गदर्शनाच्या आधारे व्यावसायिक, उद्योगधंद्यांचे मालक, कर्मचारी, विद्यार्थी, निवृत्त कर्मचारी किंवा गृहिणी या सर्वांना निश्चितच आश्चर्यजनक परिणाम प्राप्त होतील. यात तपशीलवारपणे लिहिलेल्या तत्त्वांचा आणि तंत्रांचा उपयोग करून दीपक बजाज स्वतः श्रीमंतीच्या शिखरावर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून ते हजारो लोकांना लक्षाधीश होण्यासाठी मदत करत आहेत
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
Todos los libros de nuestro catálogo son Originales.
El libro está escrito en Maratí.
La encuadernación de esta edición es Tapa Blanda.
✓ Producto agregado correctamente al carro, Ir a Pagar.